New Good Night Images Marathi

0
10
New Good Night Images Marathi
New Good Night Images Marathi

Hello Friends If are searching for New Good Night Images in Marathi or New Good Night Quotes, Shayari in Marathi for Sharing on Whatsapp With Friends, Family or Relative. New Good Night Images Marathi for Whatsapp Facebook, Instagram or Twitter.

In This Post -2 Line Quotes, Shayari, Suvichar, SMS, Message of Good Night in Marathi, Free Download Good Night Marathi Shayari Images.

New Good Night Images Marathi
New Good Night Images Marathi

मराठी मध्ये शुभ रत्री प्रतिमा

नाती बनतात ONE TIME ।
आपण निभवतो Sometime ।
आठवण काढतो Anytime ।
तुमी आनंदी राहा All-time ।
हेच प्रातना  करतो मी full time  ।
Good Night
मन आणि घर किती मोठं आहे
हे महत्वाचं नाही,
मनात आणि घरात आपलेपणा किती,
आहे हे महत्वाचं आहे…
शुभ रात्री शुभ स्वप्न !
झोप डोळे बंद केल्याने नाही..
मोबाईल चे नेट बंद केला वर येणार ..
चल कर बंद आणि झोप
॥ Good Night ॥

अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात…..*
*ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल…..!!*
*❣😍 शुभ रात्री 😍❣

फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा
सगळ्यांवर प्रेम करत रहा,
कारण काही लोक ह्रदय तोडतील
तेव्हा सगळेजण ह्रदय
जोडायला नक्की येतील..!!
!!.. शुभ रात्री मित्रानो ..!!

आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते..
आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते
पण आयुष्यभर कोण टिकून राहणार
हे मात्र आपला “स्वभावाच” ठरवतो…
शुभ रात्री शुभ स्वप्न !

good night images in marathi for whatsapp
good night images in marathi for whatsapp

जिवंत राहिलो ना तर परत तुला सकाळी पागल करेल…
आणि सकाळी पागल नाही केले मी तर समजजो के मी झोपेल आहो
॥ Good Night ॥

चांगल्या मैत्री ची
साथ मिळायला भाग्य
लागत…
आणि ती साथ कायम स्वरूपी टिकून
राहण्यासाठी
मन साफ लागत.
🌸🌷शुभ रात्री 🌷 🌸

कधी कधी वाटत कि, आपण उगाचच मोठे झालो.
कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं
यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ
खरच खुप चांगला होता !! शुभरात्री !!

Good Night Images In Marathi For Whatsapp

good night images in marathi free download
Good Night images in marathi free download

श्री कृष्णांनी सांगितलेल एक खूप सुंदर वाक्य
जीवनात कधी संधी मिळाली
तर सारथी बना स्वार्थी नको…
शुभ रात्री !

कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही….
जरा पाने उलटले कि जुने काही आठवत नाही….
दर वेळी का मीच कमी समजायचे,
तुला जिंकवण्यासाठी मी किती वेळा हरायचे…..
गुड नाइट

वेळ फक्त त्याला द्या जो तुमचा आहे…
्याला नाही जो Always Busy आहे…
||Good Night ||

सुख कणभर गोष्टी मध्ये लपलेलं असतं.
फक्त ते…“मनभर”
जगता आलं पाहिजे.
🍁 *!! शुभ रात्री !!* 🍁

भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात
रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात
शुभ रात्री……

जे हरवले आहेत, ते शोधल्यावर परत मिळतील
पण जे बदलले आहेत ते मात्र,
कधीच शोधून मिळणार नाहीत…
शुभ रात्री !

चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी,
चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी,
झोपुन जा गोड स्वप्नामध्ये, सकाळी सूर्याला पाठवेन,
तूला उठवण्यासाठी. !
शुभ रात्री .

जो कठीण वेळ मधी पण चालतो…….
तो जग बदलतो …
जो रात्री पण झोपत नाही …
तोच सूर्य बनून सकाळी निगतो…
॥ good night ॥ 

झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात ,
पण ती स्वप्ने खरी होतात ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता …
(शुभ रात्री )

*माणसाचां जन्म*
*हा प्रत्येक घराघरांत होतो.*
*परंतु*
*माणुसकी ही ठराविक*
*ठिकाणीच जन्म घेते*.
*व माणुसकी जेथे जन्म घेते*
*तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते*.
*🌺🍁 शुभ रात्री🍁🌺*

आठवणी या अशा का असतात ..
ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या ..
नकळत ओंझळ रीकामी होते .. आणी …
मग उरतो फक्त ओलावा ..
प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा ..!!
!! शुभ रात्री !!

पुस्तकांशिवाय केला जाणारा
अभ्यास म्हणजे आयुष्य,
आणि आयष्यात आलेले
अनुभव म्हणजे पुस्तक…
शुभ रात्री !

मी ते गोष्ट आहो जे आजून झाली नाही…
आणि मी ते रात्र आहो जे अजून संपली नाही ….
॥ good night ॥

😘 *कधी असे‪ समजू नका*
*की मला तुमची आठवण येत नाही …
दिवसाची सुरुवात….* ❤
*आणि रात्रीचा‪ शेवट होतो तर तो तुमच्या पासुनच….* 😉
😉 *GOOD NIGHT* 😘

थंडीच्या दिवसात अख्खी रात्र एकच विचार करण्यात जाते की…..
.
.
.
.
साला, चादरीत हवा येतेय तरी कुठुन..
गुड नाईट

Good Night Images Marathi Suvichar

Good Night Image Marathi Suvichar
Good Night Image Marathi Suvichar

आवडत्या वस्तूंपैकी काही सोडून जगत राहणे
आज सुखाच्या अनिवार्य भाग आहे.
||Good Night||

जे लोक इतरांना स्वातंत्र्य देण्यास नकार देतात ते
स्वतःही अशा स्वातंत्र्यासाठी पात्र नाहीत.
||Good Night||

जीवनात प्रत्येक अनुभवातून धैर्य,
शक्ती आणि आत्मविश्वास वाढत जातो.
||Good Night||

तुमचे वय तुमच्या विचारात प्रतिबिंबित होते.
जेवढा तुम्ही विचार करता, तेवढे तुमचे वय असते.
||Good Night||

नातं इतकं सुंदर असावं की,
तिथे सुख दुःख सुध्दा
हक्काने व्यक्त करता आलं पाहिजे…
शुभ रात्री !

हिंमत ठेव जे पाहिजे सर्व भेटेल …
जेते जायचं तीत पण जाता येणार….
आणि ते भेटायचे आनंद पण होणार
॥ good night ॥

Good Night Images Marathi
Good Night Images Marathi

*एकमेकांसारखे असण गरजेचं नाही,*
*एकमेकांसाठी असण गरजेचं आहे.*
🙏🏻 *शुभ रात्री*🙏🏻

तुमचे योग्य मार्गक्रमण असेल
आणि त्यात तुम्ही तत्परता दाखवत असाल,
तर त्याचा शेवट प्रगतीच असेल.
🙏🏻 *शुभ रात्री*🙏🏻

तुमच्यापेक्षा अधिक माहिती असलेल्यांकडून शिका.
ज्यांना माहिती नाही त्यांना शिकवा.
🙏🏻 *शुभ रात्री*🙏🏻

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here